तुझे तुकडे करुन तळ्यात टाकतो, उपसरपंच पदाचा राजीनामा देत नाही म्हणून बीडमध्ये एकाला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

marathi.abplive.com · Updated 2026-05-22

Featured Top news मराठी

Summary

बीड जिल्ह्यात एका व्यक्तीला उपसरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी बेदम मारहाण करण्यात आली. त्याला तुकडे करून तळ्यात टाकण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.